tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post1175260748789218543..comments2023-06-04T18:43:51.442+05:30Comments on महाभारत - काही नवीन विचार: महाभारतातील कर्णकथा - भाग ११प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-51521086729038348602008-11-09T18:47:00.000+05:302008-11-09T18:47:00.000+05:30अजूनहि नवनवीन वाचक माझा ब्लॉग वाचत आहेत व त्याना त...अजूनहि नवनवीन वाचक माझा ब्लॉग वाचत आहेत व त्याना तो आवडतो आहे याचा मला फार आनंद वाटतो. नवीन पिढीला या जुन्या विषयावरील लिखाण वाचावेसे वाटेल असे मला वाटले नव्हते. या विषयांवरील माझी व्याख्याने ’सोबती’ या ज्येष्ठ नागरिक संघटनेत समवयस्कांसमोर झाली होती. त्याना अर्थातच ती आवडली होती. आता हे लेखन तरुण पिढीहि वाचते आहे. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-86690788093767805522008-11-09T03:17:00.000+05:302008-11-09T03:17:00.000+05:30आज पहिल्यांदाच तुमचं लिखाण वाचतोय.. आवडलं हे पहिल्...आज पहिल्यांदाच तुमचं लिखाण वाचतोय.. आवडलं हे पहिल्यांदाच सांगून टाकतो .. शिवाय असचं लिहीत रहा असा अनाहूत सल्लादेखील देतो.. "महा"भारत हे खरोखरीच भव्य दिव्य आहे.. ज्यातील गोष्टी आजही आपल्या आयुष्यात पहायला मिळतात.. चिक्कार लिहून झालंय महाभारतावरती .. पण तरीही "माझ्या नजरेतून" हे नेहमी उरतंच.. ते तुम्ही करताय.. तुम्हाला त्यासाठी खूप शुभेच्छा..Majhe (rad) gane !!https://www.blogger.com/profile/10677106115440324828noreply@blogger.com