tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post4051597862013502263..comments2023-06-04T18:43:51.442+05:30Comments on महाभारत - काही नवीन विचार: पुन्हा सुरवात?प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger7125tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-87239867427755506052010-09-02T21:06:50.349+05:302010-09-02T21:06:50.349+05:30This comment has been removed by the author.Anaghahttps://www.blogger.com/profile/09617620989269989744noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-77790210893545040292010-06-08T15:33:36.395+05:302010-06-08T15:33:36.395+05:30नमस्कार. मी सध्या "प्रा. राम शेवाळकर" या...नमस्कार. मी सध्या "प्रा. राम शेवाळकर" यांची काही व्याख्याने ऐकत आहे. त्यापैकी, "कर्ण", "महाभारतातील राजकारण" आणि "दुर्योधन" या काही कॅसेट्स ऐकल्यावर मला असे जाणवले की बर्याच गोष्टी मला माहीत नाहीत. जे काही महाभारत माहितीय ते लहानपणी वाचलेल्या पुस्तकांमधून,सीरियल्समधून, आणि ऐकलेल्या गोष्टींमधूनच. तर मला संपूर्ण महाभारत वाचायचे आहे. पण क्लिष्ट अशा भाषेत नाही. सहज सोप्या समजेल अश्या गोष्टी रूपात ते वाचायला मला आवडेल. तुमचा महाभारताचा व्यासंग पाहून मला खात्री वाटते की तुम्ही मला अश्या पुस्तकांची, किंवा खंडांची माहिती देऊ शकाल. तसेच तुमच्या होम पेज वरच्या माहितीमधे तुम्ही "विदर्भ मराठवाडा" कंपनी ने केलेल्या भाषांतरांचा उल्लेख केला आहे. त्याबद्दलही माहिती मिळाली तर मी आपली आभारी राहीन.Ketaki Abhyankarhttps://www.blogger.com/profile/08818898504988432888noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-48103838996111961302010-05-08T12:52:41.656+05:302010-05-08T12:52:41.656+05:30नक्कीच लिहा काका,
तुमचे विचार जाणून घ्यायला फारच ...नक्कीच लिहा काका,

तुमचे विचार जाणून घ्यायला फारच आवडते. बाकी मी नुकतेच महाभारत सर्व वाचून संपवले आहे. काही विचांरावर तुमच्याशी चर्चा करायला नक्कीच आवडेल.Sagarhttps://www.blogger.com/profile/08800233091617980945noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-51887823038401860252010-04-30T00:40:11.951+05:302010-04-30T00:40:11.951+05:30Kaka tumacha blog khupach aavadla. ya veles kahi v...Kaka tumacha blog khupach aavadla. ya veles kahi vaidnyanic sandharbhavar lihile tar mahabharatachi aanakhi maja yeilप्रसादhttps://www.blogger.com/profile/06810766008132480836noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-7803257048659998392010-04-27T23:55:56.260+05:302010-04-27T23:55:56.260+05:30फडणीस काका खूप वाट पहिली... ९ मे रोजी भेट होइल अशी...फडणीस काका खूप वाट पहिली... ९ मे रोजी भेट होइल अशी अपेक्षा आहे... :)रोहन...https://www.blogger.com/profile/02438552598999110493noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-51984818099358600982010-04-27T20:00:45.212+05:302010-04-27T20:00:45.212+05:30प्रभाकरजी
महाभारतावरही लिखाण सुरू करता आहात का?
...प्रभाकरजी

महाभारतावरही लिखाण सुरू करता आहात का?

वाचायला आनंदच होईल.Vivekhttps://www.blogger.com/profile/17142381711094153937noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-2569252874296714512010-04-27T18:51:35.010+05:302010-04-27T18:51:35.010+05:30नमस्कार,
तुमचा ब्लॉग मी पहिल्यांदाच बगते आहे. माझ...नमस्कार,

तुमचा ब्लॉग मी पहिल्यांदाच बगते आहे. माझे पती हे एक महाभारत विषयातील संस्कृत पंडीत आहेत. पण ते अभारतीय असल्याने मराठी खूप वाचत नाहीत. पण मी त्यांना तुमचा ब्लॉग नक्की वाचून दाखवेन.शांतीसुधा (Shantisudha)https://www.blogger.com/profile/08045382746505485381noreply@blogger.com