tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post6863764759830423167..comments2023-06-04T18:43:51.442+05:30Comments on महाभारत - काही नवीन विचार: नलदमयंती कथा - भाग २प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttp://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-13444693280533589692010-06-07T19:04:50.615+05:302010-06-07T19:04:50.615+05:30महाभारतांत अनेक लहानमोठीं उपकथानके आहेत. त्यांतील ...महाभारतांत अनेक लहानमोठीं उपकथानके आहेत. त्यांतील कोणी केव्हां ’जय’ ते ’महाभारत’ या प्रवासात आत घेतली हे मला ठाऊक नाही. नलदमयंतीची कथा हे मोठेसे प्रकरण आहे. त्याचा पांडवांच्या कथेशी उत्तम जोड साधला आहे हे माझ्या दुसर्या लेखावरून ध्यानात येईल. स्वतंत्र कथा म्हणूनहि ती उत्तम आहे.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7745709347552224158.post-37854751970073548432010-06-07T14:36:49.450+05:302010-06-07T14:36:49.450+05:30फडणीस काका,
नल दमयंती कथा प्रक्षिप्त आहे काय? कारण...फडणीस काका,<br />नल दमयंती कथा प्रक्षिप्त आहे काय? कारण हे बरेच मोठे आख्यान आहे. तरीही लेखनशैली व्यासांशी मिळतीजुळती आहे. हे आख्यान मग व्यासरचितच असेल काय?Sagarhttps://www.blogger.com/profile/08800233091617980945noreply@blogger.com