महाभारत हा जुना, अनेक विद्वानांनी हाताळलेला आणि बहुचर्चित विषय आहे. मी महाभारताचे विदर्भ-मराठवाडा कंपनीने प्रसिद्ध केलेले भाषांतर वाचले आहे. इतर काही वाचलेले नाही. संस्कृतचा संबंध शाळेनंतर नाही. मग मी नवीन काय लिहिणार? पण महाभारत वाचताना अनेक प्रष्न पडले व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावर हे लेखन आधारलेले राहील. श्लोकांचे संदर्भ देत बसणार नाही पण पाहिजे असतील त्यांना ते देता येतील. जेथे स्वत:चे तर्क लढवलेले असतील तेथे तसे स्पष्ट सांगेन.
आपणास माझे लेखन आवडते आहे असे ब्लॉगला भेट देणारांच्या वाढत्या संख्येवरून वाटते. विषेशकरून कर्णकथेला वाचक पुष्कळ मिळाले. आपल्या प्रतिक्रिया जरूर मिळावयास हव्यात! त्याशिवाय लिहीत राहण्याचा उत्साह कसा टिकून रहाणार?
I changed over from Marathi to English for my comments on Shri. Oak's book recently. I continue to get readers but there are no comments! Wonder whether I am boring!
Last Seven Days
माझी थोडी ओळख
- प्रभाकर फडणीस P.K. Phadnis
- San Ramon and Mumbai, California and Maharashtra, United States
- ज्येष्ठ नागरिक. साहित्य व संगीत प्रेमी. Senior Citizen
Saturday, March 7, 2015
कर्णाचा रथ चिखलात कां रुतला?
Subscribe to:
Post Comments (Atom)
6 comments:
vi4 karnyasarkhe c ahe..........ajun khup khup liha mahabhartabddle.....specialy i m interesed in karna
कर्णाबद्दल याच ब्लॉगवर मी खूप विस्ताराने लिहिले आहे. ते आपण पाहिलेले दिसत नाही.
very good.Mala asha navya goshti, nave vichar vachayla nehmich avadte.keep it up.
धन्यवाद. महाभारतावर या ब्लॉगमध्ये मी अनेक विषयांवर विस्ताराने लिहिले आहे. आपण जरूर वाचा.
भगवान श्रीकृष्ण यांना दैवी गुण चिकटवणे योग्य नाही असं तुम्हाला का वावाटतं याच पुर्ण स्पष्टीकरण द्या.
जगामध्ये एवढे तत्वज्ञानी होऊन गेले ते का उगाच भगवान श्रीकृष्ण यांना परमात्मा मानीत नाहीत. भगवान श्रीकृष्ण हे देदेव आहेत ते परमात्मा आहेत हे सत्य आहे आणि हे कधीही नाकारता येणार नाही.
तुम्ही तुमचे व्यक्तीगत मत मांडले असले तरी भगवान श्रीकृष्ण हे परमात्मा आहेत. भगवंतावर म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांबद्दल काहीही वक्तव्य करताना इतरांच्या भाभावना दुखावल्या जाणार नाहीत याचा विचार करावा ही विनंती.
जय श्री कृष्ण
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे |
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | |
तुमची मते मांडण्यासाठी तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करा. माझ्या ब्लॉगवर लिहिण्यासाठी मी स्वतंत्र आहे.
Post a Comment